मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
वाढत्या लोकसंख्येला पुरी पडेल, अशी यंत्रणा उभी करण्यात ‘पीएमपी’ला अपयश आल्याचे आणि त्यातूनच वाहतुकीची भीषण समस्या उभी राहिल्याचे स्पष्ट झाले ...
रुग्ण सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था केल्याचे ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी सांगितले आहे ...
विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांची संख्या, डीजेसंदर्भात मंडळांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार ...
पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे ...
महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा आता लोकांच्या हितासाठी लढतील ...
एअरलाईनची फसवणूक करून विमानतळावर अतिसंवेदनशील परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल ...
पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे एकत्र आलेले पाहायला मिळाले. ...
आम्हा दोघींना हप्त्याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही ...
प्रविण तरडे आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. अनेकदा प्रविण तरडे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर करतात. ...
विधानसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार आणि त्यांच्या पक्षाकडून प्रामुख्याने प्रचारात गुलाबी रंगावर विशेष भर दिला आहे. त्यात अजित पवारही गुलाबी जॅकेट घातलेले दिसून येतात. ...