लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात स्पा सेंटरच्या कारवाईचा धडाका; धानोरीत सुरु होता वेश्या व्यवसाय, मालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Blast of spa center action in Pune; Prostitution business started in Dhanori, case registered against the owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्पा सेंटरच्या कारवाईचा धडाका; धानोरीत सुरु होता वेश्या व्यवसाय, मालकावर गुन्हा दाखल

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला एखाद्या ठिकाणी स्पाच्या आडून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळते, मात्र स्थानिक पोलिसांना याबाबत थांगपत्ता देखील लागत नाही ...

भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना - Marathi News | crime news Wife assaulted for calling brother; Incident in Moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भावाला फोन केला म्हणून पत्नीवर प्राणघातक हल्ला; मोशीमधील घटना

पतीने पत्नीवर खुनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. ...

Video: मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत ४ वाहने उडवली; संतप्त जमावाकडून त्या वाहनावर दगडफेक - Marathi News | 4 vehicles blown up while driving a four wheeler while intoxicated The vehicle was pelted with stones by the angry mob | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत ४ वाहने उडवली; संतप्त जमावाकडून त्या वाहनावर दगडफेक

१९ वर्षांच्या ऋतिकने सुस रोडवर मद्यधुंद अवस्थेत एका स्कुल बससहीत २, ३ वाहनांना धडक दिली ...

Accident : लिफ्ट बेतली जिवावर; ट्रकने महिलेस चिरडले - Marathi News | Chakan big accident The elevator was hooked The truck crushed the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident : लिफ्ट बेतली जिवावर; ट्रकने महिलेस चिरडले

महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...

जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश   - Marathi News | 'Shivneri Hapus mango from Junnar GI rated MP Dr. Success to Amol Kolhe efforts   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश  

पुणे :  जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि खासदार ... ...

Weather Update : ढगाळ वातावरणामुळे शहरातील थंडी गायब..! - Marathi News | Weather Update Due to the cloudy weather the cold in the city disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Update : ढगाळ वातावरणामुळे शहरातील थंडी गायब..!

Weather Update : कमाल, किमान तापमानात वाढ, पुढील आठवड्यात पुन्हा गारठा वाढणार ...

अश्लील चाळे करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी केले अटक - Marathi News | Kedgaon police have detained seven women from Uruli Kanchan and Daund talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील चाळे करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी केले अटक

या प्रकरणी पोलिसांनी उरुळी कांचन आणि दौंड तालुक्यातील सात महिलांना ताब्यात घेतले ...

मंत्रिपदावरून इच्छुक म्हणताहेत मेरा नंबर कब आयेगा..! - Marathi News | Chief Minister, two Deputy Chief Ministers take oath names of cabinet are in the bouquet: Who will be crowned in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिपदावरून इच्छुक म्हणताहेत मेरा नंबर कब आयेगा..!

मुख्यमंत्री, दाेन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ, मंत्रिमंडळाची नावे गुलदस्त्यातच : पुण्यात कोणाच्या गळ्यात पडेल माळ ...

मेफेड्रोन विक्रीप्रकरणाची खेड न्यायालयात सुनावणीस प्रारंभ; तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना ओळखले - Marathi News | Mephedrone sale case starts hearing in village court; The then police officers identified the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेफेड्रोन विक्रीप्रकरणाची खेड न्यायालयात सुनावणीस प्रारंभ; तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना ओळखले

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी असलेल्या चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयात सुरुवात झाली. ...