शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे पदाधिकारी बीडीपीवरुन आक्रमक

By admin | Updated: August 23, 2015 04:37 IST

महापालिका हद्दीतील जैव विविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पाच नगरसेवकांच्या

पुणे : महापालिका हद्दीतील जैव विविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पाच नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतर खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शनिवारी दिले. राज्य शासनाने महापालिकेतील समाविष्ट २३ गावांतील डोंगर-टेकड्यांच्या उतारावरील सुमारे ९७६ हेक्टर क्षेत्रावर बीडीपी आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या आरक्षणाला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचा विरोध असताना शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे बीडीपीविषयी राष्ट्रवादीची द्विधा मनस्थिती झाली असून, स्पष्ट भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे नगरसेवक दिलीप बराटे, विकास दांगट, संगीता कुदळे, लक्ष्मी दुधाणे आणि सचिन दोडके यांनी पक्षाचे राजीनामे दिले होते.