शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

खेड गणात राष्ट्रवादीचा पराभव

By admin | Updated: August 30, 2016 01:49 IST

हवेली तालुक्यातील खेड पंचायत समिती गणात झालेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात असलेल्या जागेवर शिवसेनेने विजय मिळविला आहे.

पुणे : हवेली तालुक्यातील खेड पंचायत समिती गणात झालेल्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यात असलेल्या जागेवर शिवसेनेने विजय मिळविला आहे. आगमी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होत असल्याने राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने सर्व शक्ती पणाला लावण्यात आली होती. शिवसेनेच्या विजयश्री सोमनाथ लांडगे या १२९५ मतांनी विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कांचन राजेंद्र कोंडे यांना पराभव पत्करावा लागला. या गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा उत्तम चोरघे यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाल्याने जागा रिक्त झाली होती. लांडगे, कोंडे यांच्यासह भाजपकडून अश्विनी संतोष चोरघे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. लांडगे यांना ५३२५ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या कांचन कोंडे यांना ४०३० मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. भाजपच्या अश्विनी संतोष चोरघे यांना २११२ मते मिळाली. विजयानंतर शिवसेनेच्या समर्थकांनी जल्लोष करीत पंचायत समिती मतदार विजयी मिरवणूक काढून मतदारांचे आभार मानले. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर व आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर खेड गणाची पोट निवडणूक होत असल्याने जिल्ह्याचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँगे्रसने देखील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे जिल्हाध्यक्षासह अनेक पदाधिकारी खेड गणामध्ये डेरा टाकून होते. परंतु या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदावर लांडगे या विजयी झाल्या. हा निकाल राष्ट्रवादी काँगे्रससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. (प्रतिनिधी)