शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांमध्येच सर्वाधिक मायक्रो कंटेंमेन्ट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:11 IST

पुणे : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासन १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मायक्रो कंटेंमेन्ट झोन घोषित करीत ...

पुणे : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासन १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मायक्रो कंटेंमेन्ट झोन घोषित करीत आहे. मागील आठवड्यात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ४९७ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये २२२ इमारती, २२२ सोसायट्या आणि ५३ अन्य ठिकाणांचा समावेश आहे.

नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख़्या वाढणाऱ्या शहरातील सोसायट्या मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून निश्‍चित केल्या आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत, तर सर्वात कमी प्रतिबंधित क्षेत्र कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ज्या सोसायट्यांमध्ये २० पेक्षा अधिक व इमारतीत ५ पेक्षा अधिक नवीन बाधित रुग्ण सापडतात, अशा सोसायट्या आणि इमारतींचा यामध्ये समावेश केला आहे.

शहरात ९ फेब्रुवारीपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा लक्षणीयरीत्या वाढत गेला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सहा हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी आणि वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शहरात ज्या भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत, असे भाग निश्‍चित करून ते मायक्रो कंटेन्मेंट झोन करून त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात येत आहेत.

---

क्षेत्रीय कार्यालय आणि कंटेंमेन्ट झोन

धनकवडी-सहकारनगर । ७४

वारजे-कर्वेनगर। ६७

औंध-बाणेर। ६२

हडपसर-मुंढवा। ४२

सिंहगड रस्ता। ४१

ढोले पाटील रस्ता। ३१

येरवडा-कळस-धनोरी। ३१

धनकवडी-रामटेकडी। ३०

नगर रस्ता-वडगाव शेरी। २५

बिबवेवाडी। २५

कोथरूड । १९

शिवाजीनगर । १६

भवानी पेठ। १५

कसबा-विश्रामबाग। १०

कोंढवा येवलेवाडी। ०९

एकूण। ४९७