शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाबाबत जनजागृतीची अधिक गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

डॉ. अंबिके म्हणाले, ‘अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, सध्या जनजागृतीची मोठ्या प्रमाणात ...

डॉ. अंबिके म्हणाले, ‘अवयवदानाच्या प्रक्रियेसाठी आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, सध्या जनजागृतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. दाता आणि रुग्ण अशा दोन्ही बाजूंमध्ये ही जागृती आवश्यक आहे.’

डॉ. शिंपी म्हणाले, ‘अवयव प्रत्यारोपणानंतर सामान्य आयुष्य जगता येईल का, याबाबत हयात दाते आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांच्यामध्ये अनेक शंका असतात. त्यांच्या मनातील गैैरसमज दूर व्हावेत, यासाठी माहितीचे योग्य स्त्रोत आणि जनजागृती गरजेची आहे.’

आरती गोखले यांनी अवयवदानाची प्रक्रिया, त्यातील झेडटीसीसीची भूमिका याबाबत माहिती दिली. पत्नीच्या निधनानंतर तीनच महिन्यांमध्ये राहुल जोशी यांनी घेतलेल्या या पुढाकाराची त्यांनी प्रशंसा केली. मंजू फडके यांनी अवयवदानाच्या जनजागृतीसाठी रोटरी क्लबने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. रोटरीच्या माध्यमातून अवयवदानाबाबत २२,३११ लोकांनी शपथ घेतल्याचे त्यांनी सांगितले. निरुपमा यांनी चर्चासत्राचे निवेदन केले.

नेहा जोशी यांचे किडनीच्या विकारामुळे निधन झाले. आयुष्यातील अवघड काळालाही सकारात्मकतेने सामोरे जाण्याच्या पत्नीच्या दृष्टिकोनामुळे जोशी यांनी स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. कार्यक्रमप्रसंगी विश्वस्त शोभा जोशी, राहुल जोशी यांच्यासह स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनू अगरवाल उपस्थित होते. सविता पटवर्धन आणि योगिनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.