शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका इमारतीतील उद्यानाचे आधुनिकीकरण

By admin | Updated: October 16, 2015 01:26 IST

महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उद्यानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पन्नास वर्षांनंतर प्रथमच या उद्यानाच्या रचनेत बदल करण्यात येत असून

पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उद्यानाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पन्नास वर्षांनंतर प्रथमच या उद्यानाच्या रचनेत बदल करण्यात येत असून, महापालिकेच्या येत्या वर्धापनदिनी म्हणजे १५ फेब्रुवारीला त्याचे उद््घाटन होईल.उपमहापौर आबा बागुल यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातच हे उद्यान आहे. त्यात महात्मा ज्योतीराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या इमारतीचे उद््घाटन २७ नोव्हेंबर १९५८ रोजी झाले. त्यानंतर या उद्यानाच्या रचनेत काहीच बदल केला गेला नव्हता. आता संपूर्ण उद्यानाचे त्यातील एकाही वृक्षाचे नुकसान न करता सुशोभीकरण करण्यात येणार आहे.यात मुख्य रस्त्याला जोडूनच भव्य अशी दोन प्रवेशद्वारे असतील. त्यावर दुरूनही दिसणारी पुणे महापालिका अशी आकर्षक अक्षरे आहेत. उद्यानाची आतील रचनाही पूर्णपणे बदलण्यात आली आहे. यात मध्यभागी असलेल्या महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चबुतराही उंच व आकर्षक करण्यात येणार आहे. पुष्पहार अर्पण करण्यासाठी आता हैड्रॉलिक शिडीचा वापर होईल. उद्यानाच्या दर्शनी बाजूला महापालिकेचे पहिले महापौर बाबूराव सणस तसेच पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांचे अर्धपुतळे असणार आहेत. उद्यानाच्या मध्यभागात पदपथ असतील. मध्यभागी नागरिकांसाठी बसण्याची खास व्यवस्थाही आहे. या कामाची निविदा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असून, त्यानंतर लगेचच काम सुरू होणार आहे.(प्रतिनिधी)