शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पणदरेत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार

By admin | Updated: June 12, 2014 05:25 IST

पणदरे (ता. बारामती) येथील अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे.

वडगाव निंबाळकर : पणदरे (ता. बारामती) येथील अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाला अटक केली आहे. या मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी आरोपी नितिन लालासो गायकवाड (वय २२, रा. पणदरे, ता. बारामती) यास अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन मतिमंद मुलीचे आई वडिल कामाला गेल्यावर गेल्या काही महिन्यापासून तिचे लैंगिक शोषण झाले. तिची वैद्यकीय तपासणी केल्यावर ती ७ महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. तिच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या मुलीला खाऊचे आमिष दाखवून आरोपी नितिन गायकवाड व त्याच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचे तक्रार तिच्या आईने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी गायकवाड याला अटक केली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जात आहे. नितिन गायकवाड याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १८ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ससून रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर खरा प्रकार उघड झाला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार पोळ करीत आहेत. (वार्ताहर)