शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत मिळणार मीटरने पाणी

By admin | Updated: January 25, 2017 01:25 IST

जेजुरी शहरातील सुमारे तीन हजार नळजोड आहे. त्यांना वॉटर मीटर बसवण्यात येणार आहेत. येत्या १ एप्रिल २०१७ पासून मीटर

जेजुरी : जेजुरी शहरातील सुमारे तीन हजार नळजोड आहे. त्यांना वॉटर मीटर बसवण्यात येणार आहेत. येत्या १ एप्रिल २०१७ पासून मीटर पद्धतीने पाणी बिल आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती जेजुरीचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. २०) जेजुरी शहरातील नळजोडांना मीटर बसवण्याचा शुभारंभ जेजुरीच्या नगराध्यक्षा साधना दीडभाई यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष लालासाहेब जगताप, पाणीपुरवठा समितीचे सभापती सुधीर गोडसे, नगरसेवक गणेश आगलावे, सत्यवान उबाळे, नगरसेविका अमृता घोणे, शोभा जगताप, ज्ञानेश्वरी बारभाई, संगीता जोशी, साधना दरेकर, सोनाली मोरे आदी उपस्थित होते. नळजोडांना बसवण्यात येणारे मीटर यूएसए आयट्रोन कंपनीचे असून एमआयडी रजिस्टर व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्यताप्राप्त आहेत. नगरोत्थान अभियानांतर्गत शासनाने सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिलेले आहे. बसवण्यात येणाऱ्या मीटरला तीन वर्षांची गणती आहे. नागरिकांवर याचा कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र १ एप्रिल २०१७ पासून मीटर रीडिंगप्रमाणे पाणी बिलाची आकारणी होणार आहे. नळजोडांना मीटर बसवल्यानंतर पाणीही मुबलक प्रमाणात मिळणार आहे. (वार्ताहर)