शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

बाजीराव पेशवा यांचे ९ वे वंशज महेंद्र पेशवा यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 21:17 IST

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज श्रीमंत महेंद्र पेशवा (वय ५८) यांचे मंगळवारी करोनामुळे निधन झाले. महेंद्र पेशवा यांच्या मागे आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

काही दिवसांपूर्वी महेंद्र यांना करोनाचा संसर्ग झाला होता.
लत्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची तब्यते खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पेशवा घराण्यातील दोन कुटुंबं पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यातील एक कुटुंब म्हणजे  कृष्णराव पेशवा यांचे. त्यांचा मुलगा महेंद्र आणि मुलगी मोहिनी करकरे. ही सर्व मंडळी पेशवा घराण्यातील अमृतराव पेशवा यांची वंशज आहेत. महेंद्र पेशवा यांचा जन्म 15ऑक्टोबर 1963 रोजी झाला. इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेल्या महेंद्र यांनी स्वत:चा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला होता.

राज्यातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्र आणणा-या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते. श्रीमंत बाजीराव पेशवे प्रतिष्ठानमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. पेशवे यांचा इतिहासाचा अभ्यास होता.
-----------------------------------------------------------------------

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल