शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीअभावी होतेय विद्याथ्र्याचे नुकसान

By admin | Updated: July 24, 2014 23:12 IST

दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील वासुंदे, हिंगणीगाडा, लवांडमळा, रोटी या परिसरातील एसटीच्या कमी फे:या असल्याने येथील विद्याथ्र्याना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही.

वासुंदे :   दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील वासुंदे, हिंगणीगाडा, लवांडमळा, रोटी या परिसरातील एसटीच्या कमी फे:या असल्याने येथील विद्याथ्र्याना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विद्याथ्र्याच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वासुंदे ते वरवंड या मार्गावर सकाळच्या वेळी बस फे:या वाढविण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी निवेदनाद्वारे डेपो मॅनेजर, दौंड आगार व आमदार रमेश थोरात यांच्याकडे केली आहे.
वासुंदे, हिंगणीगाडा, लवांडमळा, रोटी या गावांच्या परिसरातून माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पाटस व वरवंड या ठिकाणी जाणा:या विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. या परिसरातील शाळा या सकाळच्या वेळेला आहेत.  मात्र, सकाळी  बारामती-चौफुला ही एकच बस असल्याने विद्याथ्र्याना उभे राहून जावे लागते. काही वेळेला ही बस लवकरच जात असल्याने विद्याथ्र्याना शाळेत जाता येत नाही. परिणामी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 
वासुंदे येथून जवळपास पंचवीस विद्यार्थी सकाळच्या वेळेस येणारे आहे.  बारामती-चौफुला ही बस वासुंदेच्या थांब्यावरच खचाखच भरते. त्यामुळे पुढे हिंगणीगाडा येथील 15 ते 2क् विद्याथ्र्याना जागा मिळण्यात अडचण येते. तर, त्यापुढील रोटी थांब्यावरील जवळपास 2क् विद्याथ्र्याना जागाच मिळत नाही. परिणामी, या ठिकाणी दररोज सकाळी गोंधळाचे वातावरण असते. त्यामुळे विद्याथ्र्याना एसटीअभावी वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. तसेच, ही गाडी पुढे पाटसला आल्यानंतर याठिकाणीही वरवंडला शिक्षणासाठी जाणा:या विद्याथ्र्याची संख्या मोठी असते. मात्र, लांब पल्ल्याच्या गाडय़ा सकाळच्या वेळी थांबत नसल्याने या ठिकाणच्या विद्याथ्र्यानाही बारामती-चौफुला या गाडीवर अवलंबून राहावे लागते. 
 
या मार्गावर जादा एसटी बस सुरू करण्य़ाबाबतचे संबंधित ग्रामस्थांचे निवेदन व आमदार रमेश थोरात यांचे पत्र मिळाले असून, वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबतचा अहवाल पाठवला आहे. माङया माहितीनुसार नियमित सुरू असणा:या बारामती -चौफुला या गाडीत सर्व विद्यार्थी बसतात. विद्याथ्र्यासाठी जादा गाडी सुरू करता येत नाही.
- विलास गावडे, 
दौंडचे आगारप्रमुख