शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बसमधून ५५ ग्रॅम सोने लंपास

By admin | Updated: January 25, 2017 23:42 IST

पुणे (स्वारगेट) ते अक्कलकोट एसटी बसमध्ये विवाहितेचे मणिमंगळसूत्र आणि अंगठी, असा ५५ ग्रॅम सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास

भिगवण : पुणे (स्वारगेट) ते अक्कलकोट एसटी बसमध्ये विवाहितेचे मणिमंगळसूत्र आणि अंगठी, असा ५५ ग्रॅम सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना डाळज येथे या ठिकाणी घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर येथील शीतल संदेश मखरे ही विवाहिता आपली सासू शालन सुभाष मखरे यांच्यासोबत इंदापूरहून भिगवणकडे येणाऱ्या स्वारगेट-अक्कलकोट (एमएच १४-बीटी ३१४५) या बसने प्रवास करीत होत्या. त्यांच्यासोबत असणाऱ्या बॅगमध्ये सोन्याचे मणिमंगळसूत्र आणि अंगठी, असा सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज होता. बस पुणे-सोलापूर महामार्गावरील अधिकृत थांबा असणाऱ्या देवा फूड या ठिकाणी जेवणासाठी थांबून पुण्याकडे निघाली असता त्यांची चोरी झाल्याचे शीतल यांच्या लक्षात आले. त्यांनी बस वाहकाला ही बाब सांगितल्याने तातडीने बस भिगवण पोलीस ठाण्यात नेण्यात आली. या ठिकाणी दोन महिला पोलिसांनी बसमधील प्रवाशाची झडती घेतली असता, कोणतीही वस्तू सापडली नाही. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ राठोड यांनी बसमधील सर्व प्रवाशांची नावे आणि मोबाईल नंबर नोंद करून बस मार्गस्थ केली. याबाबत शीतल संदेश मखरे यांनी फिर्याद दिली असून, त्याचा तपास पोलीस तात्यासाहेब ढवळे, धनंजय राऊत, श्रीरंग शिंदे, महिला पोलीस शिपाई लता हिंगणे व उज्ज्वला गवळी करीत आहेत.(वार्ताहर)