शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांचे हल्ले गंभीर बाब

By admin | Updated: September 14, 2016 01:01 IST

सद्यस्थितीत संपूर्ण राहूबेट परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच असून, त्याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा, समन्वय साधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार

पाटेठाण : सद्यस्थितीत संपूर्ण राहूबेट परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच असून, त्याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा, समन्वय साधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. देवकरवाडी (ता. दौंड) येथील मागील आॅगस्ट महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे राहूबेट परिसरातील ३ शेतकऱ्यांना वन विभागाकडून नुकसानभरपाई आर्थिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. आॅगस्ट महिन्यात पिलाणवाडी येथील शेतकरी दत्तात्रय वसंत कुल, देवकरवाडीचे ज्ञानेश्वर नामदेव देवकर, तसेच एकनाथ पंढरीनाथ नवले यांची प्रत्येकी एक शेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत झाली होती. येथील घटनेचा पंचनामा वन विभागाचे अधिकारी, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात आला होता. वन विभागाकडून अठरापैकी बारा नुकसानभरपाई अर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर संबंधित तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये रकमेचे धनादेश कुल यांच्या हस्ते देण्यात आले. यवत विभागाचे वन परिमंडल अधिकारी सरवर खान, वनरक्षक अरुण देशमुख, कर्मचारी सुरेश पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.