शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खुशबू मिश्रा खूनप्रकरणी ‘तारीख-पे-तारीख’

By admin | Updated: January 21, 2015 00:32 IST

बावीस वर्षीय संगणक अभियंता असलेल्या खुशबू मिश्रा हिच्या खून प्रकरणाला तब्बल सहा वर्षे उलटली आहेत. मात्र, अजूनही तिचे कुटुंबीय तिला न्याय कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत.

पुणे : बावीस वर्षीय संगणक अभियंता असलेल्या खुशबू मिश्रा हिच्या खून प्रकरणाला तब्बल सहा वर्षे उलटली आहेत. मात्र, अजूनही तिचे कुटुंबीय तिला न्याय कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे महिलांविषयक खटले तातडीने चालवून न्यायनिवाडा करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापण्यात आली. तसेच, उच्च न्यायालयानेही ५ वर्षांपूर्वीचे खटले तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिलेला असतानाही २००८ मध्ये घडलेल्या या घटनेला आणि खुशबू मिश्रा हिला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न तिचे कुटुंबीय उपस्थित करीत आहेत. खुशबू मिश्रा खून खटला, तसेच संगणक अभियंता नयना पुजारी खून व बलात्कार घटनेनंतर दिल्ली येथे घडलेले निर्भया प्रकरण जलदगतीने चालवून त्यात आरोपींना शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र अद्याप हे प्रकरण तारखांच्या आणि कामकाजाच्या कचाट्यात अडकून पडलेले आहे. विशेष म्हणजे निर्भया प्रकरणानंतर महिलांसाठीच्या विशेष न्यायालयांची स्थापना झाली. त्यात हे प्रकरणही वर्ग करण्यात आले; मात्र अद्याप या प्रलंबित खटल्याला पुरेसा प्रतिसाद लाभत नसल्याची खंत मिश्रा कुटुंबीयांचे स्रेही व्यक्त करीत आहेत. खुशबू मिश्रा ही तळवडे येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करीत होती. यातील आरोपी मनू मोहिंदर अ‍ॅबरोल (वय २५) हा तिच्या कंपनीतच सहकारी होता. तो तिला वेळोवेळी एकतर्फी प्रेमातून त्रासही देत होता. याबाबत तिने कंपनीच्या व्यवस्थापकांना लेखी तक्रार देऊन कळविले होते. त्याला कंपनीने वॉर्निंग दिलेली होती. खुशबू व मनू यांचे प्रेमप्रकरण तुटले होते. या रागातून तसेच तिने त्याला विवाहास नकार दिल्यानेच मनूने २० आॅक्टोबर २००८ रोजी बालेवाडी येथील आदित्य ब्रिज पार्क सोसायटीतील तिच्या राहत्या घरी खून केला व त्यानंतर तो पळून गेला होता. पोलिसांनी नंतर त्याला भोपाळ येथून अटक केली होती. (प्रतिनिधी)