शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कात्रजचे प्रवासी उन्हातच

By admin | Updated: October 30, 2015 00:26 IST

कात्रज चौकामध्ये एसटीचा थांबा असूनही तेथे शेड नसल्यामुळे प्रवाशांना गेली कित्येक वर्षे उन्हातच उभे राहावे लागते. गेली अनेक वर्षे होऊन गेली

धनकव़डी : कात्रज चौकामध्ये एसटीचा थांबा असूनही तेथे शेड नसल्यामुळे प्रवाशांना गेली कित्येक वर्षे उन्हातच उभे राहावे लागते. गेली अनेक वर्षे होऊन गेली, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या थांब्यावर प्रवाशांची गर्दी असतानादेखील येथील प्रवाशांना निवारा काही केल्या मिळेना.कात्रज चौकातील जकात नाक्यासमोर प्रवासी वाहनाबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसदेखील थांबत असल्याने प्रवाशांची व गाड्यांची खूप गर्दी होऊ लागली. त्यामुळे कात्रज चौकाच्या मागे प्रवासी थांबा तयार करण्यात आला. यामुळे विनाथांब्यासह बहुतेक सर्वच बस थांबू लागल्या व प्रवाशांचे स्वारगेटपर्यंत जाण्याचे कष्ट व वेळेत व आर्थिकदेखील फायदा झाला; मात्र या बसथांब्यावर सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी महापालिका, परिवहन महामंडळ तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीवर व प्रशासनवर नाराज आहेत. शहरातील बसथांबा अनेक ठिकाणी गरज नसतानादेखील लावण्यासाठी अगदी स्पर्धा लागलेली असते; मात्र शहराच्या सातारा, मुंबई, नाशिक, सोलापूर या चारही बाजूला जाणाऱ्या मुख्य मार्गावर बसथांबे नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.(वार्ताहर)