शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले, आरळा नदीत विसर्ग सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 12:41 PM

खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषत: कळमोडी धरण परिसरात धुवांधार पावसाने कळमोडी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरले आहे...

ठळक मुद्देकळमोडी धरणात एक दिवसात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरणारे चासकमान धरण भरण्यास मदत होणार

तुषार भोंडवे चासकमान: खेड तालुक्यातील सातगाव पठार भागाला नंदनवन ठरणारे व आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण गुरूवारी पहाटे साडेतीन वाजता ओव्हरफ्लो होत शंभर टक्के भरल्याने धरणाच्या आठही सांडव्याद्वारे सकाळी ६ वाजता ७८ क्यूसेक्स वेगाने पाणी आरळा नदीत सोडण्यात आले आहे.   खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषत: कळमोडी धरण परिसरात धुवांधार पावसाने कळमोडी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सतत पावसाची संततधार सुरूच असून बुधवारी ( ता.१०) रोजी सकाळी कळमोडी धरणात ८१ टक्के असणाऱ्या साठ्यात एक दिवसात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली.  कळमीडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढत असून यामुळे आरळा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे पाण्याचा वेग कमी जास्त होत असून आरळा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.       पश्चिम भागांत मागील रविवारपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची संततधार सुरू असून पावसाने धामणगाव सह परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे कळमोडी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली.    कळमोडी धरण लवकरच पुर्ण क्षमतेने भरल्याने कळमोडी धरणातील सर्व पाणी चासकमान धरणाला मिळत असल्याने  खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरणारे चासकमान धरण भरण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :ambegaonआंबेगावDamधरणRainपाऊसriverनदीFarmerशेतकरी