lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पवना बंदिस्त जलवाहिनीवर लोकसभा उमेदवारांची चुप्पी का? पिंपरी-चिंचवडकरांचा सवाल - Marathi News | Why the silence of the Lok Sabha candidates on the closed water channel of Pavana? Question of Pimpri-Chinchwadkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना बंदिस्त जलवाहिनीवर लोकसभा उमेदवारांची चुप्पी का? पिंपरी-चिंचवडकरांचा सवाल

पिंपरी-चिंचवडला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. गेली बारा वर्षे पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न प्रलंबित आहे.... ...

पुणेकरांनो! धरणसाठा वेगाने घटतोय, कोणत्या धरणात किती पाणी? जाणून घ्या - Marathi News | Pune people! Dam stock is decreasing rapidly, how much water in which dam? find out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणेकरांनो! धरणसाठा वेगाने घटतोय, कोणत्या धरणात किती पाणी? जाणून घ्या

Pune Dam water storage:जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार , मुळशीसह या धरणांमध्ये एवढा जलसाठा.. ...

जायकवाडी धरणसाठा चिंताजनक, पहा किती उरलंय पाणी - Marathi News | Jayakwadi dam storage is alarming, see how much water is left | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणसाठा चिंताजनक, पहा किती उरलंय पाणी

पुढील पंधरा दिवसात आणखी होणार घट, पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता ...

खडकवासला कालवा परिसरात जमावबंदी; अनधिकृत पाणी उपसणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात - Marathi News | Demonstration in Khadakwasla Canal area; Three unauthorized water collectors were taken into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला कालवा परिसरात जमावबंदी; अनधिकृत पाणी उपसणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात

खडकवासला धरणातून ४ एप्रिलपासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे... ...

कासारसाई धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला - Marathi News | The youth drowned in the Kasarasai Dam due to unpredictable water flow | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाई धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला

सोमवारी तरुण धरणात बुडाला, सायंकाळपर्यँत सापडला नव्हता, मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला ...

राज्यात अवकाळीचा हैदोस, मराठवाड्यातील धरणांमध्ये कसा आहे पाणीसाठा? - Marathi News | Unseasonal hit in the state, how is the water storage in the dams in Marathwada? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळीचा हैदोस, मराठवाड्यातील धरणांमध्ये कसा आहे पाणीसाठा?

जाणून घ्या जायकवाडीसह महत्वाच्या धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक राहिला आहे... ...

राज्यात सरासरी ३१.८० टक्के जिवंत पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती - Marathi News | Average live water storage in Maharashtra is 31.80 percent, according to Water Resources Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सरासरी ३१.८० टक्के जिवंत पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती

कोणत्या विभागात किती पाणीसाठा राहिलाय? जाणून घ्या सविस्तर ...

Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला - Marathi News | Stopped release of water from Bhatghar Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला

भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते. ...