शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेले झाकण बदलून चेंबरची तातडीने दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST

मोठा गाजावाजा करून राजगुरूनगर शहरात मैला व सांडपाणी व्यवस्थेची पाइपलाइन शहरात टाकण्यात आली. परंतु यामुळे संपूर्ण शहरात मोठी बजबजपुरी ...

मोठा गाजावाजा करून राजगुरूनगर शहरात मैला व सांडपाणी व्यवस्थेची पाइपलाइन शहरात टाकण्यात आली. परंतु यामुळे संपूर्ण शहरात मोठी बजबजपुरी निर्माण झाली आहे. रस्त्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत नागरिकांच्या समस्येवर लोकमतने प्रकाश टाकला आहे. याच स्वरूपाचे प्रकार शहरात वाडा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ देखील झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, याविषयी बोलताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे धनंजय जगधने म्हणाले, संबंधित चेंबर हे दोन बाय तीन साईजचे असून हे चेंबर मुख्य रस्त्यावर न बसवता सेवा रस्त्याला अथवा गल्लीबोळात बसवावेत, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. परंतु जेथे नाइलाज आहे तेथे, तसेच अरुंद रस्ते असल्यामुळे हे चेंबर रस्त्याच्या कडेला बसविण्यात आलेले आहे. शिवाय यावरून अवजड वाहने जाणे अपेक्षित नाही. तरीही ठेकेदाराला याबाबत माहिती देण्यात आली असून ज्या ठिकाणी अवजड वाहने जात असतील, अशा रस्त्यांवर चेंबरची भक्कम झाकणे, तसेच भक्कम स्वरूपाची चेंबर केले जावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.