शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबराव म्हाळसकरांची बिनविरोध निवड

By admin | Updated: March 15, 2017 03:21 IST

मावळ पंचायत समितीच्या २१व्या सभापतिपदी भाजपाच्या गुलाबराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी शांताराम कदम यांची वर्णी लागली आहे.

वडगाव मावळ : मावळ पंचायत समितीच्या २१व्या सभापतिपदी भाजपाच्या गुलाबराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी शांताराम कदम यांची वर्णी लागली आहे.पीठासन अधिकारी सुभाष बागडे यांच्या उपस्थितीत सभापती आणि उपसभापती या पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. सभापतिपद हे नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या पदासाठी भाजपाकडून गुलाबराव म्हाळसकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. तर उपसभापतिपदासाठी कदम, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राजश्री संतोष राऊत यांनी अर्ज दाखल केल्यामुळे उपसभापतिपदासाठी निवडणूक झाली. दुपारी दोननंतर उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये पंचायत समितीमध्ये भाजपाचे ६, तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य असल्याने हात उंचावून मतदान घेतले. यात राष्ट्रवादीच्या राजश्री राऊत यांना चार, तर शांताराम कदम यांना सहा मते पडल्यामुळे शांताराम कदम यांची उपसभापतिपदी निवड जाहीर केली. (वार्ताहर)