शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST

शिरूर शहरातील यशवंतराव चव्हाण चौक, डबेनाला येथे दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ...

शिरूर शहरातील यशवंतराव चव्हाण चौक, डबेनाला येथे दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेश सरचिटणीस अॅड . शिरीष लोळगे व शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा जनता दलाचे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर, राष्ट्रवादी लीगल सेलचे शिरूर तालुकाध्यक्ष अॅड. प्रदीप बारवकर, माजी उपनगराध्यक्ष पोपट ओसवाल, अॅड. सतिश गवारी, डॉ. अतुल बेंद्रे, मनोज ओतारी, नीलेश नवले, कन्हैय्या दुगड, प्रकाश पारेख, शीतल दुगड, मुदुभाई सौदागर, विजय नरके, बाळासाहेब झाडगे, रफिक शेख, राजेंद्र शेजवळ, सुधाकर ओतारी, योगेश महाजन यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा घेऊन तरुण पिढीने त्यांचे बलशाली महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेश सरचिटणीस अॅड . शिरीष लोळगे यांनी केले. स्वागत प्रतिष्ठानचे संजय बारवकर व आभार बाळासाहेब झाडगे यांनी मानले.