शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:09 IST

पुणे : थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटना, दल, संस्था यांच्या वतीने ...

पुणे : थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटना, दल, संस्था यांच्या वतीने गंज पेठेतील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

पुणे शहर जिल्हा मातंग समाज :

सचिव राहुल खुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र केले. यावेळी गोवर्धन खुडे, चेतन बदोले, विजय कणसे उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ :

वतीने अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी स्वप्निल गांगुर्डे, विशाल मोरे, शुभम माने उपस्थित होते.

भाजप पर्वती मतदारसंघ झोपडपट्टी आघाडी :

अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी महेश साळुंखे, बाळासाहेब शेलार, सागर नराल, नजीर शेख उपस्थित होते.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी :

सरचिटणीस राहुल तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अमर गायकवाड, डॉ. अतुल बनसोडे, केशव कुलकर्णी उपस्थित होते.

झोपडपट्टी सुरक्षा दल :

संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सुरेखा भालेराव, वंदना पवार, महादेव मोरे उपस्थित होते.

विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान :

संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी हर्षदा चौरे, अर्चना कांबळे, शैलेश शिंदे पस्थित होते.

स्थानिक नगरसेविका मनीषा लडकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जगदीश वणियार, बाळासाहेब तोडकर उपस्थित होते.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस :

राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी गौतम बेंगाळे, दशरथ चौगुले उपस्थित होते.