दौंडला रक्तदान करून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:10 IST2021-04-15T04:10:28+5:302021-04-15T04:10:28+5:30

यावेळी प्लाझ्मा दान देखील करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक श्रीकांत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Greetings by donating blood to Daund | दौंडला रक्तदान करून अभिवादन

दौंडला रक्तदान करून अभिवादन

यावेळी प्लाझ्मा दान देखील करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक श्रीकांत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा शीतल कटारिया, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ इंद्रजीत जगदाळे, पूजा सरनोत दिनेश भागवत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमीत सोनवणे, लक्ष्मण लोंढे , नागेश जाधव , विकी सरवदे , निखील रणदिवे यांच्यासह कार्यकर्त्यासह रोटरी ब्लड बँक , पूना ब्लड बँक , हडपसर ब्लड बँक यांचे सहकार्य मिळाले.

--

फोटो क्रमांक :१४दौंड रक्तदान अभिवादन

फोटो ओळी : दौंड येथे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना पदाधिकारी, कार्यकर्ते.

Web Title: Greetings by donating blood to Daund