शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 16:12 IST

 स्थायी समितीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्या नावाची प्रदेश काँग्रेसने शिफारस केली होती

ठळक मुद्देनिवडणूक प्रकियाही लांबणीवर 

पुणे: जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण  सभेत गुरुवारी अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या.  स्थायी समितीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्या नावाची प्रदेश काँग्रेसने शिफारस केली होती . मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे केले. त्यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर माघार कोण घेणार यावर चर्चा सुरू असताना झुरंगे यांनी माघार न घेण्यास नकार दिला. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते यांनी नावावर एकमत न झाल्याने सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली.

हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या होत्या. त्यांच्या निधनानंतर बावडा गटातून हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील निवडुण आल्या. यामुळे स्थायी समितीवर काँगे्रसकडून अंकिता पाटील यांचे नाव चर्चेत होते.  अंकिता या कुठल्या समितीच्या सदस्य नसल्याने त्यांनाच संधी मिळेल हे  निश्चित होते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून अंकिता पाटील यांचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते यांची भेट घेऊन दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे केले. झुरंगे हे सध्या कृषी समितीवर सदस्य आहेत. जिल्हा परिषदेच्या दहा समित्या आहेत. एकावेळी एकाच समितीचे सदस्य होता येत असल्याने झुरंगे यांचा राजीनामा बुधवारीच तडकाफडकी मंजुर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी दुपारी अडीच वाजता आयोजित करण्यात आली होती. 

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण