शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैैमनस्यातून कॅम्पात गोळीबार

By admin | Updated: July 21, 2014 03:49 IST

लष्कर भागातील गुडलक हॉटेलजवळील मुक्ती फौज चौकात चौघांनी केलेल्या गोळीबारात दोघे जण जखमी झाले़ ही घटना रात्री साडेनऊ वाजता घडली़

पुणे : लष्कर भागातील गुडलक हॉटेलजवळील मुक्ती फौज चौकात चौघांनी केलेल्या गोळीबारात दोघे जण जखमी झाले़ ही घटना रात्री साडेनऊ वाजता घडली़ मोहन गवळी (रा़ गवळी गोठ्याजवळ, नवा मोदीखाना) आणि बबलू गवळी (रा़ नवा मोदीखाना) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत़ या दोघांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़ मोहन गवळी व बबलू गवळी हे मुक्ती फौज चौकात असताना दारू पिऊन गाडी चालवत चौघे जण तेथे आले होते़ गाडी पार्क करण्यावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांच्यातील एकाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर काढून त्यातून गोळीबार केला़ इतरांनी आपल्याकडील शस्त्राने दोघांवर वार करुन त्यांना जबर जखमी केले़ त्या ठिकाणी असलेल्या एका टेम्पोच्या काचा फोडण्यात आला़ या घटनेनंतर पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे, पोलीस निरीक्षक बी़ बी़ मुजावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले़ या परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़ याबाबत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी़ बी़ मुजावर यांनी सांगितले, की चौघा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांनी १ राऊंड फायर केल्याची माहिती मिळाली असून इतरांनी आपल्याकडील शस्त्राने दोघांवर वार केले आहेत़ (प्रतिनिधी)