शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 9:05 PM

केरळच्या पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला अाहे.

पुणे : केरळमध्ये अालेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले अाहे. केरळमधील नागरिकांसाठी प्रत्येकजण अापअापल्या पद्धतीने मदत करत अाहेत. या मदतीमध्ये विद्यार्थीसुद्धा पुढे अाहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थी अाता पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून अाले अाहेत. या विद्यार्थ्यांनी अाैषधे, बिस्कीट, सॅनिटरी नॅपकिन, गरम कपडे, पिण्याचे पाणी अादी जमा करुन अाज ही मदत केरळकडे पाठवण्यात अाली. 

    राष्ट्रीय सेवा योजनेच्या 23 विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेतला. यात केरळ येथील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश हाेता. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदत करण्यात यावी अशा प्रकारचे संदेश विद्यार्थ्यांना शुक्रवारी पाठविण्यात आले. याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.  शनिवारी काही प्रमाणात मदत पाठविण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी अभिषेक कुशारे यांने दिली.        कुशारे म्हणाला, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यातून सामाजिक कार्य करण्यात येते. शुक्रवारी फेसबूक व इतर सोशल माडियाच्या माध्यमातून मदतीचे आव्हान करण्यात आले होते. त्याला सकारात्मक दाद देत विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी भरभरून मदत केली. शहरातील विविध भागातून ही मदत आमच्याकडे आली असून अाज जनकल्याण समितीच्या माध्यातून ही केरळकडे मदत रवाना करण्यात अाली.

टॅग्स :PuneपुणेFargusson Collegeफर्ग्युसन कॉलेजStudentविद्यार्थीKerala Floodsकेरळ पूर