शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घ्यावे

By admin | Updated: January 25, 2017 23:48 IST

निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घेऊन उत्पादन घेतले पाहिजे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ

नारायणगाव : निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान समजून घेऊन उत्पादन घेतले पाहिजे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ डॉ. ़विनय सुपे यांनी नारायणगाव येथे केले़उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डाळींब पिकावरील कीड-रोग सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत तालुका जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील सर्व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व शेतकरीसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ़ सुपे हे बोलत होते़या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर बाळासाहेब मगर, तंत्र अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे रोहिदास मासळकर, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव डॉ़ राजपूत, तालुका कृषी अधिकारी आंबेगाव संजय विश्वासराव, तालुका कृषी अधिकारी शिरूर संजय पिंगट, तालुका कृषी अधिकारी खेड लक्ष्मण व्होटकर, तालुका कृषी अधिकारी जुन्नर हिरामण शेवाळे आदी उपस्थित होते़प्रास्ताविकात उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर बाळासाहेब मगर यांनी डाळींब पिकावरील कीड-रोग सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) प्रकल्पाविषयी माहिती देताना या योजनेचा लाभ व सल्ला कशा प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो याची माहिती दिली़ कार्यक्रमात प्रमुख वक्ते कृषी विद्यापीठ राहुरीचे शास्त्रज्ञ डॉ. ़विनय सुपे यांनी डाळींब पिकासाठी योग्य जमीन, लागवड पद्धती, विविध जाती, कलमे निवडताना घ्यावयाची काळजी, सिंचन पद्धत, आंतरमशागत, झाडाला वळण देणे, खत व्यवस्थापन, बहार नियोजन, डाळींब पिकावर येणाऱ्या किड-रोगांची माहिती व व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांबाबत माहिती दिली़सुभाष काटकर यांनी फळपीक विमाबाबत मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.(वार्ताहर)