साडेचारशे दिव्यांगांना धान्यवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:23+5:302021-02-05T05:05:23+5:30

शिरूर येथील टाटा स्टील डाऊन स्ट्रीम प्रॉडक्ट्स आणि प्रहार संस्था व पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी अन्नधान्य किटवाटप ...

Distribution of foodgrains to four and a half hundred cripples | साडेचारशे दिव्यांगांना धान्यवाटप

साडेचारशे दिव्यांगांना धान्यवाटप

शिरूर येथील टाटा स्टील डाऊन स्ट्रीम प्रॉडक्ट्स आणि प्रहार संस्था व पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी अन्नधान्य किटवाटप व रक्तदान शिबिर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यंकट पंपटवार, बापूराव काणे, अभय पवार, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी कुरंद, नम्रता गवारे, राणी कर्डिले, ॲड. लक्ष्मण पोकळे, महिंद्र निंबाळकर, महिला ज़िल्हा अध्यक्ष अनिता कदम, कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप, उपज़िल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाडुळे, सुरेश जगताप, मृत्युंजय सावंत, संदीप भोसलकर, बाळासाहेब नानवर, सलिमा पठाण, शरद जाधव, ज्योती गोसावी, मनीष सोनवणे, जयश्री पन्नी , प्रवीण बेंद्रे, आलिया तिरंदाज, नारायण नवले ,उज्वला गाडेकर, मोहन दीक्षित, कुंडलिक वायकुळे , दीपक धोत्रे, सागर सारंगधर उपस्थित होते.

--

०२ शिरुर दिव्यांग वाटप

या वेळी ४५० दिव्यांगांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of foodgrains to four and a half hundred cripples