शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिरही साधणार ‘अ‍ॅप’वरून संवाद

By admin | Updated: May 29, 2014 05:14 IST

मूकबधिर व्यक्ती आणि सामान्य लोक यांचा मोबाईलवर संवाद जरा अवघडच! मूकबधिरांची साईनची भाषा, तर सामान्यांची मौखिक भाषा. पण, संवादाचा हा अडसर आता दूर होणार आहे

पुणे : मूकबधिर व्यक्ती आणि सामान्य लोक यांचा मोबाईलवर संवाद जरा अवघडच! मूकबधिरांची साईनची भाषा, तर सामान्यांची मौखिक भाषा. पण, संवादाचा हा अडसर आता दूर होणार आहे. कारण, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (व्हीआयआयटी) चार विद्यार्थिनींनी संशोधन करून मूकबधिर लोकांसाठी एक खास मोबाईल अ‍ॅड्रॉईड अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप मूकबधिर लोकांकडून वापरले जाणार्‍या सांकेतिक भाषेचे हिंदी भाषेत भाषांतर करेल व हिंदी भाषेचे सांकेतिक भाषेत. यामुळे सामान्य माणसे- ज्यांना सांकेतिक भाषा कळत नाही, तेदेखील मूकबधिरांचे म्हणणे समजू शकतील. अपेक्षा भट, शुभांगी येरोलकर, निशा अडवाणी व सायली बोरा अशी या अनोख्या अ‍ॅपची निर्मिती केलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. त्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असून, त्यांना एक प्रोजेक्ट बनवायचा असतो. त्याअंतर्गत त्यांनी या अ‍ॅपची निर्मिती केली. या अ‍ॅपबाबत त्या म्हणाल्या, हे अ‍ॅप संपूर्णत: हिंदी भाषा व भारतीय सांकेतिक भाषाशास्त्रावर अवलंबून आहे. हे अ‍ॅप वापरण्याकरिता इंग्रजी भाषा किंवा अमेरिकन सांकेतिक भाषा यांचे ज्ञान असण्याची गरज नाही. या संशोधनात महाविद्यालयातील निर्देशक डॉ. कैलास पाटील यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. संस्थेच्या प्राचार्या डॉ. बिलावली करकरे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. व्हीआयआयटीतर्फे आधार मूकबधिर शाळेस हे अ‍ॅप असलेला एक मोबाईल भेट देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)