शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

दौंडच्या विकासाची रेल्वे धिम्या गतीनेच - सुप्रिया सुळे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:07 AM

दौंडच्या विकासात प्रामुख्याने अडचणीचा विषय बनलेल्या रेल्वे-कुरकुंभ मोरी व रेल्वे संबंधित काही प्रश्नांवर बुधवारी (दि. १३) दौंड येथे आढावा बैठक झाली. धिम्या गतीने चाललेल्या कामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करून आगामी विकास आढावा बैठक दिवाळीच्या अगोदर घेण्याबाबतच्या सूचना अधिका-यांना केल्या.

कुरकुंभ : दौंडच्या विकासात प्रामुख्याने अडचणीचा विषय बनलेल्या रेल्वे-कुरकुंभ मोरी व रेल्वे संबंधित काही प्रश्नांवर बुधवारी (दि. १३) दौंड येथे आढावा बैठक झाली. धिम्या गतीने चाललेल्या कामाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करून आगामी विकास आढावा बैठक दिवाळीच्या अगोदर घेण्याबाबतच्या सूचना अधिका-यांना केल्या.या वेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, अप्पासाहेब पवार, हेमलता परदेशी, सुशांत दरेकर, वैशाली नागवडे, अजित बलदोटा, इंद्रजित जगदाळे, बादशाहभाई शेख, सोहेल खान, सुमंत कुमार, दौंडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकारी व रेल्वे अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.अनेक वर्षांपासून दौंड शहराला अपेक्षित असणारी कुरकुंभ मोरी अजून पूर्णत्वास जाण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. विविध आरोप-प्रत्यारोपांतून संघर्ष करून विविध ठिकाणांहून निधी हस्तांतर होऊनदेखील अडचणी कमी होताना दिसत नाहीत.दौंड रेल्वे स्थानकात नव्याने बनवण्यात आलेला पादचारी पूल हा तिकीट खिडकीपासून बºयाच अंतरावर आहे. तोदेखील वारंवार मागणी करून बदलला जात नाही; त्यामुळे महिला, विद्यार्थी तसेच वृद्ध प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो, तर बहुतांश वेळा घाईघाईने पळत रेल्वे प्लॅटफॉर्म गाठावा लागतो.

टॅग्स :Puneपुणे