शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

बहीण भावंडांचा खेळताना शेततळ्यात बुडुन मृत्यू; इंदापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:57 IST

शेतमजूर कुटुंबावर शोककळा

इंदापूर (शेटफळगढे) : निरगुडे  (ता. इंदापूर) येथे शेतमजुराची मुलगा व मुलगी खेळत खेळत शेततळ्याकडे गेले होते.खेळण्याच्या नादात ते दोघेही पाण्यात पडले. त्यातच बहीण भावंडाचा दुर्दैवी अंत झाला.

भिगवण पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निरगुडे येथील शेतमजुराची मुलगा व मुलगी खेळत खेळत शेततळ्यात गेलेहोते.ते दोघे पाण्यात पडुन मुत्युमुखी पडले आहे.याबाबत मुलांच्या आई रेणुका मिसाळ यांनी भिगवण पोलिसात फिर्याद दिली आहे.        बुुधवारी (दि.५ ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निरगुडे येथील केकाण वस्तीजवळ मिसाळ कुटुंबिय वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दिपाली चंद्रभान मिसाळ (वय १२) व मुलगा कृष्णा चंद्रभान मिसाळ (वय ८) हे खेळत खेळत घरासमोरील तळ्याजवळ गेले होते. त्यांचा  पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. शेजारच्या शेतकऱ्याने याबाबत मिसाळ दांपत्याला माहिती दिली. त्यानंतर या भावंडांच्या आईने जावून पाहिले असता दिपाली व कृष्णा पाण्यात पडलेले दिसले. त्यांना तेथील जमलेल्या लोकांनी पाण्यातुन बाहेर काढले. त्यानंतर भिगवण आयसीयु हॉस्पीटल येथे दोघांंना आणले.मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून ते मयत झाले असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हवालदार संदिप कारंडे करत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे