शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गलांडवाडी शाळेमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST

विशेष म्हणजे शाळेने या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‌संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. टेस्टी बाईट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जाधव, अनिला ...

विशेष म्हणजे शाळेने या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‌संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. टेस्टी बाईट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जाधव, अनिला थॉमस, रवी मोहन, शंकर चक्रवर्ती, तुषार मुळीक यांच्या प्रयत्नातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत संगणक मिळाले आहेत. मान्यवरांच्या हस्ते या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके दौंड चे उपसभापती सयाजी ताकवणे, झुंबर गायकवाड, सरपंच गजानन कदम, उपसरपंच कल्पना जाधव , उत्तमराव ताकवले,संदीप शितोळे, डॉ. राजेंद्र कदम, संजय पवार, पोलीस पाटील अंबादास कदम, प्रफुल्ल शितोळे, अभय थोरात आदी उपस्थित होते. यावेळी ॲग्री वाला फार्मर्स क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना राहुल पवार व अक्षय मुळे यांनी मोफत आंबे वाटप‌ केले.

३१केडगाव शाळा

गलांडवाडी येथे संगणकावर अध्यापन करताना विद्यार्थी.