शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Corona virus : खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवल्यास आपत्ती कायद्यानुसार कारवाई करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 6:32 PM

कोरोना संशयित व्यक्तींवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पुणे, सांगली, सातारा,कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील दवाखाने व ओपीडी सुरू ठेवावे

पुणे: कोरोनाचे संकट असताना पुणे विभागातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीरबाब असून खासगी दवाखाने व ओपीडी बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर त्वरीत आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर  यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.   कोरोना संशयित व्यक्तींवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर अनेक ठिकाणी खाजगी दवाखाने व डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत  या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे, सांगली,  सातारा,  कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने व ओपीडी सुरू ठेवण्याचे आवाहन करण्याचे आदेश दिले आहेत.  तसेच या आवाहनानंतर देखील खासगी दवाखाने व ओपीडी बंद ठेवल्या जात असतील तर त्यांच्यावर थेट आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2020 व साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तसेच संबंधित डॉक्टरांची नोंदणी त्वरित रद्द करण्याची शिफारस इंडियन मेडिकल कौन्सिल व अन्य सक्षम प्राधिकरण यांच्याकडे करण्याचे देखील आदेश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर