शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना दिलासा ! सलग चौथ्या दिवशी पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या घटली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 22:57 IST

पुण्यात बुधवारी सगल तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून आले होते. बुधवारी दिवसभरात ५ हजार ५२९ कोरोनाबाधित आढळून आले.

ठळक मुद्देरुग्णसंख्या कमी होण्याचा आणि रुग्ण बरे होण्याचा आकडा चौथ्या दिवशी गुरुवारीही दिलासादायक देणारा ठरला आहे. स्वत: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिलीय. 

पुणे - राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असलेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरात रविवारपासून सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटीव्ही रुग्णसंख्या कमी झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत समाधान व्यक्त केलंय. सलाम पुणेकर, सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केलंय.  

पुण्यात बुधवारी सगल तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळून आले होते. बुधवारी दिवसभरात ५ हजार ५२९ कोरोनाबाधित आढळून आले. ६ हजार ५३० जण कोरोनामुक्त झाले होते. बुधवारी दिवसभरात २४ हजार ४०९ जणांनी कोरोना तपासणी केली आहे. तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २२.६५ टक्के इतकी होती. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी होण्याचा आणि रुग्ण बरे होण्याचा आकडा चौथ्या दिवशी गुरुवारीही दिलासादायक देणारा ठरला आहे. स्वत: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिलीय. 

सलाम पुणेकर : सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त संख्या अधिक !पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज नवे ४,५३९ तर कोरोनामुक्त ४,८५१ नोंदवले गेले, अशा शब्दात रुग्णसंख्या घटल्याने आणि रुग्ण बरे झाल्याचे प्रमाण वाढल्याने त्यांनी आनंद व्यक्त केलाय.  दिवसभरात नवे ४ हजार ५३९ कोरोनाबाधित! 

पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ५३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ८७ हजार ०३० इतकी झाली आहे.

दिवसभरात ४ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील ४ हजार ८५१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख २९ हजार १४८ झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद !अशी आकडेवाडीही महापौर मोहोळ यांनी शेअर केलीय.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMayorमहापौरhospitalहॉस्पिटल