शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 00:53 IST

  पुण्यात चंदन नगर पोलीस ठाण्यातील २ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. त्यांनी घराचा दरवाजा तोडून या व्यक्तीला वाचवले. पोलीस ...

 

पुण्यात चंदन नगर पोलीस ठाण्यातील २ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचवला आहे. त्यांनी घराचा दरवाजा तोडून या व्यक्तीला वाचवले. पोलीस कॉन्स्टेबल अनिल तलवारे आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश कतारी असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. २७ एप्रिल रोजी हा सपूर्ण थरार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल तलवारे व पोलिस कॉन्स्टेबल कतारी हे दोघे ही ड्युटीवर असताना, संध्याकाळी ७ वाजता "आपले वडील घरात आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत" असा फोन आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित व्यक्तीच्या घरी धाव घेतली. फोन केलेला व्यक्तिशी बोलल्यावर पोलिसांना समजले की त्यांच्या वडिलांनी घरचा दरवाजा आतून बंद केला आहे आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जवळील एका वेल्डर शी संपर्क साधला आणि त्याला बोलवून घराचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला. आत प्रवेश करताच क्षणी संबंधित व्यक्ती गळफास लावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवून बेड वर बसवलं व त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून  त्यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये उपचाराकामी पाठवले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिस ठाण्यात बोलवून त्याची समजूत घातल्यावर त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल चंदन नगर पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police save man attempting suicide; timely intervention crucial.

Web Summary : Pune police officers saved a man attempting suicide in his home. They broke down the door after receiving a distress call, preventing him from hanging himself. He was taken to the hospital and later counselled.
टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे