शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहार सुरक्षित पद्धत : पोळ

By admin | Updated: January 25, 2017 23:50 IST

अनभिज्ञता, गैरसमज व अज्ञानामुळे नागरिक ‘कॅशलेस’ व्यवहार पद्धतीपासून दूर राहत आहेत. मात्र कॅशलेस व्यवहार पद्धती सुरक्षित पद्धती आहे

शिरूर : अनभिज्ञता, गैरसमज व अज्ञानामुळे नागरिक ‘कॅशलेस’ व्यवहार पद्धतीपासून दूर राहत आहेत. मात्र कॅशलेस व्यवहार पद्धती सुरक्षित पद्धती आहे, असे मत तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केले. कॅशलेस पद्धतीचा अवलंब केलेली शिरूर नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याचे पोळ यांनी या वेळी नमूद केले.केंद्र व राज्य सरकारच्या नवीन आर्थिक धोरणानुसार शिरूर नगरपरिषदेने ‘कॅशलेस’ व्यवहार पद्धतीचा अवलंब आजपासून सुरुवात केली. यानिमित्त आयोजित कार्यशाळेप्रसंगी तहसीलदार पोळ बोलत होते. नगरध्यक्षा सुवर्णा लोळगे अध्यक्षस्थानी होत्या. वैशाली वाखारे, उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, सुनीता कालेवार, जाकिरखान पठाण, संतोष भंडारी, अशोक पवार, आबीद शेख, कविता वाटमारे, संगीता शेजवळ, मुजफ्फर कुरेशी, मनीषा कालेकार, अभिजित पाचर्णे, विठ्ठल पवार, विनोद भालेराव, मंगेश खांडरे, संगीता मल्लाव, सुरेखा शितोळे, रोहिणी बनकर, अंजली थोरात, रेश्मा लोखंडे, जयश्री लोखंडे, पूजा जाधव, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ शिक्षण मंडळ सदस्य, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.एचडीएफसी बँक कॅशलेसबाबत नगरपरिषदेस सहकार्य करणार असून, कॅशलेस व्यवहारासाठी लागणारे ‘ट्रान्झॅक्शन चार्जेस’ बँक नागरिकांकडून घेणार नसल्याचे शाखा व्यवस्थापक बाबाजी शेटे यांनी सांगितले. बँकेचे वरिष्ठ अधिकारी मोहित वशिष्ठ, उदय रोकडे, तसेच एसबीआय, आयडीबीआय, बँक आॅफ इंडिया, बँकांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. चिंतामणी यांनी नगरपरिषदेच्या वेबसाइटविषयी माहिती दिली. रोकडे यांनी आॅनलाइन विषयी तसेच एकूणच ‘कॅशलेस’ पद्धतीविषयी मार्गदर्शन केले.