शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

आळंदी रस्त्यावर ‘बीआरटी बंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 02:29 IST

अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंच, अखिल भारतीय छावा संघटना, लष्कर-ए-भीमा, बहुजन समाज पार्टी, भीमटोला संघटना, मराठी साम्राज्य

येरवडा : अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंच, अखिल भारतीय छावा संघटना, लष्कर-ए-भीमा, बहुजन समाज पार्टी, भीमटोला संघटना, मराठी साम्राज्य सेना यांसह विश्रांतवाडीतील रिक्षा संघटनांबरोबर सामाजिक मंडळांच्या वतीने विश्रांतवाडी ते संगमवाडीदरम्यान सुरू झालेल्या बीआरटीविरोधात आळंदी रस्त्यावर ‘बीआरटी बंद’ आंदोलन करण्यात आले.या वेळी अखिल भारतीय भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचाचे जिल्हाध्यक्ष संतोष जगताप, संपादक दिलीप ओरपे, लष्कर-ए भीमा संघटनेचे अध्यक्ष सचिन धिवार, राष्ट्रवादीचे विनोद पवार, बसपाचे जितेंद्र कराळेकर, राजू बेंगळे, प्रशांत डोळस, भीमटोला संघटनेचे सचिन शिंंदे, छावा संघटनेचे धनंजय जाधव, मराठी साम्राज्य सेनेचे अविनाश संकुडे, कुंदन लष्करे, रहीम कवठेकर, गणेश धिवार, अमोल भोसले, इलायीस सय्यद, आरिफ पठाण, फिरोज शेख, यासीन शेख, शब्बीर शेख, मोबीन शेख, रियाज पठाण, यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.विश्रांतवाडी ते संगमवाडी सुरू करण्यात आलेल्या बीआरटीमुळे वाहतूककोंडीबरोबरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर पालिकेने योग्य उपाययोजना कराव्यात; अन्यथा बीआरटी बंद करावी, या मागणीसाठी विश्रांतवाडी परिसरातील अनेक संघटनांनी हे आंदोलन केले. (वार्ताहर)