शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बारामती नगरपालिकेची धडक कारवाई सुरू

By admin | Updated: March 15, 2017 03:24 IST

बारामती नगरपालिकेने मिळकतधारकांकडून १०० टक्के करवसुलीसाठी कंबर कसली आहे. मिळकतधारकांची थकबाकी जाहीर करण्याबरोबरच अन्य कठोर कारवाई करण्यात येणार

बारामती : बारामती नगरपालिकेने मिळकतधारकांकडून १०० टक्के करवसुलीसाठी कंबर कसली आहे. मिळकतधारकांची थकबाकी जाहीर करण्याबरोबरच अन्य कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली. करवसुलीसाठी मार्च महिन्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ११ कोटी करवसुलीसाठी आता जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने नगरपालिकांना १०० टक्के करवसुलीचे आदेश दिले आहेत. तरच शासकीय अनुदान मिळणार, असे सुचित केले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करवसुलीसाठी नगरपालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. ११ कोटींपेक्षा अधिक करवसुली करण्याचे उद्दिष्ट नगरपालिकेचे आहे. करवसुलीसाठी मिळकतधारकांना नगरपालिकेने वेळोवेळी सुचित केले आहे. त्यामुळे रिक्षा भोंगाद्वारेदेखील आवाहन केले जात आहे.टॉप १० थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध होणार...थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतीसमोर हलगी वाद्य वाजविणे इत्याादी मार्गाचा अवलंब केला. तथापि, थकबाकीदार मिळकतधारकांकडून कर भरण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नगर परिषदेने वसुली मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सर्व वसुली पथकांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये थकबाकीदारांवर कारवाईचे नियोजन केले. या दरम्याान सुरुवातीस प्रत्येक प्रभागातील दहा टॉप-१० थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्वच थकबाकीदारांची नावे वृत्तापत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी दोन पथके थकबाकीदारांचे नळजोडणी तोडून टाकणार आहे. नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वसुलीसाठी बाहेर पडले आहे.