शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीकात्मक होळी करण्याचे आवाहन

By admin | Updated: March 5, 2015 00:32 IST

राज्याच्या वन विभागाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता सर्वांनी प्रतीकात्मक पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या वन विभागाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता सर्वांनी प्रतीकात्मक पद्धतीने होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. होळीसाठी हिरवी झाडे, लाकडे, शेण, गोवऱ्या या माध्यमातून होळी तयार करून ती जाळण्यात येते, यामध्ये नैवेद्य म्हणून टाकण्यात येणारे खाद्यान्न जळून नष्ट तर होतेच; परंतु ज्वलनातून पर्यावरणाचीदेखील हानी होते. या गोष्टी टाळण्यासाठी ज्या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती कार्यरत आहेत, अशा भागांमध्ये प्रतीकात्मक होळी साजरी करण्याच्या सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)घोषणा द्या... स्त्रीसन्मानाच्याकोणीही लाकूड जाळून होळी साजरू करू नये. गावातील कचरा गोळा करून किंवा भ्रष्टाचार, व्यसन आदी दुर्गुणांचा एकत्रित पुतळा तयार करून त्याला जाळून प्रतीकात्मक पद्धतीने होळी साजरी केली जावी. गावातील शाळांनाही सहभागी करून घेण्यात यावे. शालेय परिसर श्रमदानाने साफ करणे व त्यातील कोरडा कचरा काढून होळी करणे. होळीच्या वेळी ज्या बोंबा मारल्या जातात, त्याला पर्याय म्हणून जागतिक महिलादिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्त्रीसन्मानाच्या घोषणा देणे आदी सूचनांचा समावेश असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे.