शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

By admin | Updated: February 21, 2017 03:03 IST

दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी दिल्यामुळे मेहुणीचे अपहरण करून तिचा खून प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी सोमवारी आणखी

पुणे : दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी दिल्यामुळे मेहुणीचे अपहरण करून तिचा खून प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी सोमवारी आणखी एकाला अटक केली आहे. बालाजी बाबूराव चोरघडे (वय ३४, खांंडवी, उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. चोरघडे याला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी गोविंद अर्जुन ताकभाते (वय २९), त्याची आई गौळण अर्जुन ताकभाते (वय ५२) आणि सागर पोपट मुळीक (वय २१) यांच्या पोलीस कोठडीतदेखील २२ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला निरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे, तर आणखी एकाच्याविरोधात गुन्ह्यात दाखल करण्यात आला आहे. अश्विनी शिवकुमार परदेशी (वय ३५, रा. मार्केट यार्ड) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिची बहीण आणि गोविंद याची पहिली पत्नी स्वाती (वय २७, रा. मार्केट यार्ड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  ही घटना ५ जानेवारी रोजी घडली होती. घटनेला दीड महिना उलटून गेल्यानंतर १० फेब्रुवारी  रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे.  (प्रतिनिधी)