शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा वर्धापनदिन उत्साहात

By admin | Updated: June 2, 2014 01:48 IST

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा ६६ वा वर्धापनदिन वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगारात उत्साहात साजरा करण्यात आला.

नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचा ६६ वा वर्धापनदिन वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगारात उत्साहात साजरा करण्यात आला. वल्लभनगर आगारामध्ये प्रवाशी व उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केल्याबद्दल आणि नियमितपणे काम केलेल्या सहायक कारागीर मदन नवगिरे, चालक नंदकुमार महाले, वाहक सच्चिदानंद आदलिंगे, वाहक विजय तुळे यांना आगारप्रमुख आर.डी. शेलोत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. स्थानक प्रमुख रोहिणी जाधव, वाहतूक निरीक्षक ऐ. ए. शेख, कार्यशाळा अधीक्षक रवींद्र मराठे, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर मलशेट्टी, राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते. या वेळी आगारप्रमुख शेलोत यांनी एसटी महामंडळाविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले, ‘‘एसटी महामंडळाची स्थापना १ जून १९४८ साली होती व पहिली बस शिवाजीनगर पुणे येथून अहमदनगर येथे सोडण्यात आली होती. सध्या महाराष्ट्रात एकूण २५६ बसडेपो असून १६ हजारपेक्षा जास्त बस महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील गावात धावत आहेत. १ लाख २५ हजार कर्मचारी महामंडळात कार्यरत आहेत.’’ आगारप्रमुख शेलोत, स्थानक प्रमुख जाधव यांच्या हस्ते वल्लभनगर आगारातील प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन मनसे परिवहन विभागाचे संघटक प्रवीण मोहिते यांनी केले. आभार कामगार संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ जाधव यांनी मानले. विशेष सत्कार २६ मे रोजी वल्लभनगर येथून चिपळूनकडे एसटी जात असताना या बसमध्ये एका महिलेची बॅग व पर्स बसमध्ये विसरली होती. यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ७० हजारांचा ऐवज होता. हा संपूर्ण ऐवज या बसचे वाहक विजय तुळे यांनी संबंधित महिलेला परत केला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आगारप्रमुख शेलोत यांनी तुळे यांचा विशेष सत्कार केला. (वार्ताहर)