शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकरांची कसरत संपणार

By admin | Updated: October 26, 2015 01:49 IST

गेल्या कित्येक वर्षांपासून करावी लागलेली ही तारेवरची कसरत आता संपणार आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आळंदी : गेल्या कित्येक वर्षांपासून करावी लागलेली ही तारेवरची कसरत आता संपणार आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन पूल (साधकाश्रम) ते नगरपालिका हद्दीपर्यंत तयार करण्यात येत असलेल्या डांबरी रस्त्याबाबत या परिसरातील तमाम नागरिकांसह साधक व भाविकांनी समाधान व्यक्त करीत नगरपालिकेने आमच्यासाठी जणू ही दिवाळी भेटच दिली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असो, आळंदीत येणाऱ्या साधकांची गर्दी, यात्रेकरू व भाविकांची होणारी गर्दी अंघोळीसाठी इंद्रायणी पात्राच्या कडेला जमून साधकाश्रम परिसराचा उपयोग करायचे.मात्र, या बाजूला येण्यासाठी रस्ताच नसल्याने या भागात येणाऱ्या भाविकांना नदीपात्रालगतच्या भिंतीचा आधार घेत पुढे जावे लागायचे. नवीन पुलापासून निघणारा हा रस्ता पूर्वीचा शिव रस्ता म्हणून ओळखला जातो. इंद्रायणी काठालगत असलेल्या या भागात आषाढी व कार्तिकीनिमित्त आळंदीत येणारी भाविक मंडळी, साधक, यात्रेकरू अशी बहुतांश मंडळी याच परिसरात अंघोळीसाठी जमतात. कोणी इंद्रायणी पात्रात उतरून अंघोळ करतो, तर कोणी इंद्रायणीच्या कडेला बसून अंघोळ करतो. मात्र, या परिसरात येण्यासाठी रस्ताच नसल्याने भाविकांना चक्क तारेवरची कसरत करावी लागायची. जीव मुठीत घेऊन चालावे लागायचे. या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या जनतेने तर भयंकर बिकट प्रसंगाचा सामना केला. उन्हाळा, पावसाला, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये या परिसरातील जनतेने कमालीचे कष्ट सोसले असल्याचे येथील जनतेने सांगितले. येथील जनतेसह तमाम भाविकांची बाराही महिने होत असलेली अडचण विचारात घेऊन नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी या रस्त्याबाबत पाठपुरावा करीत निधी आणला. येथील कामे सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांबरोबर भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. (वार्ताहर)