शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

'पवारांचा पेट्रोल पंप असला तरीही फोटो मात्र मोदींचाच'- अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 15:02 IST

बारामती: 'आजवर देशाला उत्तमरीत्या काम करणारे अनेक पंतप्रधान लाभले, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून कुणाचाही पेट्रोल पंप असला तरीच इथे ...

बारामती: 'आजवर देशाला उत्तमरीत्या काम करणारे अनेक पंतप्रधान लाभले, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून कुणाचाही पेट्रोल पंप असला तरीच इथे स्वतःचा फोटो लावायचा हे कंपलसरी केलंय. पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचंय आणि ते म्हणतात, 'कशी तुझी जिरवली, भर आता शंभरचं', पेट्रोल दरवाढीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. अजित पवार (ajit pawar) आज बारामती आणि सातारा दौऱ्यावर आहेत. 

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेली अनेक वर्ष झाले मी राजकारणात आहे. मी पण काम करतो परंतु कुठेही बोर्ड लावत नाही. काय बोर्ड लावायचाय, काम करण्यासाठीच तर तुम्ही मला निवडून दिले आहे. निवडून दिल्यानंतर आम्ही काम केलंच पाहिजे.

'ग्रामीण भागात कधी भाजप निवडून येत नव्हता. परंतु त्यांच्या ( नरेंद्र मोदींच्या) नावावर ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने लोक निवडून आलेले आपण पाहिले आहेत. लोकशाहीमध्ये जनता त्यांना जे पाहिजे त्यांना निवडून देत असते.' असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदी