शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Passed Away : अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे जनसमुदायाची लोटला सागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 19:15 IST

- सुरुवातीला शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी पार्थिव दर्शनासाठी खुले करण्यात आले.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अंत दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी केले आहेत. सायंकाळी चार वाजल्यापासून कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठान येथे जमले आहेत. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात प्रचंड जनसमुदाय एकवटला आहे.बुधवारी सकाळी नऊ वाजता विमान अपघातात राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर बारामतीसह राज्यातील कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठान येथे एकत्रित जमू लागले. दुपारी चार वाजल्यापासून हजारो कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठान येथे आले आहेत. परंतु रात्री सात नंतर अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येते आणण्यात आले. सुरुवातीला शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सर्वांसाठी पार्थिव दर्शनासाठी खुले करण्यात आले.

लाखो कार्यकर्ते विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी एक तास वाट पाहत थांबले आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी जास्त झाल्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी सर्व नागरिक थांबले होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rumor: Ajit Pawar Death Sparks Mass Gathering for Last Respects

Web Summary : Reports of Ajit Pawar's death triggered a massive gathering at Vidya Pratishthan. Thousands flocked there, awaiting his mortal remains for final viewing. Police secured the area amidst the emotional crowd.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यूNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटना