शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

कुंटणखाणा चालविण्यासाठी घर देणार्‍या महिलेला दोन वर्षांनी अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 2:46 PM

कुंटणखाना चालविण्यासाठी घर देणार्‍या महिलेला गुन्हा घडल्यापासून तब्बल दोन वर्षांनी फरासखाना पोलिसांनी अटक केली. तिची २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी ११ एप्रिल २०१४ रोजी दोन पीडित मुलीची मुक्तता केली होती. एक मुलगी पश्चिम बंगालची होती. तर एक बांग्लादेशातील होती.

पुणे : कुंटणखाना चालविण्यासाठी घर देणार्‍या महिलेला गुन्हा घडल्यापासून तब्बल दोन वर्षांनी फरासखाना पोलिसांनी अटक केली. तिला २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राप यांनी दिला आहे. सुरेखा शुक्राचार्य कांबळे (वय ३९, रा. खटाव, ता. मिरज, जि. सांगली) असे पोलीस कोठडी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात कुंटणखाणा चालक ज्योती नागाप्पा कट्टीमणी आणि सचिन द्वारकानाथ घोणे (वय ४०, दोघेही, रा. बुधवार पेठ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रेखा गगूंबाई कांबळे (रा. बुधवार पेठ) ही यामध्ये फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी ११ एप्रिल २०१४ रोजी बुधवार पेठेत ही कारवाई करून दोन पीडित मुलीची मुक्तता केली होती. त्यापैकी एक मुलगी पश्चिम बंगालची होती. तर एक बांग्लादेशातील होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरेखा हिला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस