शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरी झाल्यास कारवाई ?

By admin | Updated: August 24, 2015 03:09 IST

पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. अशा स्थितीत कालव्यातून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियमांतर्गत

पुणे : पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे. अशा स्थितीत कालव्यातून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियमांतर्गत तत्काळ कारवाई करण्याचा, पिण्याव्यतिरिक्त बांधकाम, जलतरण तलावासाठी पाणी वापरावर बंदी घालण्याच्या घोषणा दर पाणीटंचाईप्रमाणे यंदाही झाल्या असून, महानगरपालिका, जलसंपदा विभागकारवाई कधी करणार, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.पाणीगळती, पाणीचोरी थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सिंचन विभाग यांना भरारी पथकांची स्थापना करण्याचे व कारवाईबाबतचा अहवाल दररोज शासनास सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत. पावसाने ओढ दिल्यानंतर दर वेळी अशा प्रकारच्या घोषणा होतात, त्यावर प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही. खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंत पाण्याची बिनधास्त पाणीचोरी होत असल्याची उदाहरणे आहेत. नागरिकांच्या डोळ्यांदेखत बांधकामांसाठी, अंगणात सडा मारण्यासाठी, वाहने धुण्यासाठी पाणी वापरले जाते. महापालिका किंवा जलसंपदा विभागाकडून संबंधितांवर कारवाई केल्याची माहिती गेल्या अनेक दशकांत दिली जात नाही. कारण कारवाईच होत नाही. त्यामुळे असे अहवाल खरोखरच तयार होणार का, की केवळ कागदी घोडे नाचविले जातात असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसतो. जिल्ह्यात खरीप हंगामातील उभ्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवर्तन पूर्ण होईपर्यंत पाणी देण्यात येणार आहे. पुणे शहरासाठी तूर्तास पाणीकपात टळली आहे. तथापि येत्या पंधरा दिवसतिं होणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहून पुन्हा याबाबत बैठक घेण्यात येईल, असे बापट यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत म्हटले आहे.