शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमधील ७१ ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST

शिरूर तालुक्यात १५ जानेवारी रोजी ७१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले व १८ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. काही ...

शिरूर तालुक्यात १५ जानेवारी रोजी ७१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले व १८ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. काही दिवसांपूर्वी सरपंच पदाची आरक्षण काढण्यात आली होती. परंतु सरपंच पदाच्या निवडणुका कधी याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. पुणे जिल्हाधिकारी यांनी एक फेब्रुवारी रोजी आदेश काढून पुणे जिल्ह्यातील व शिरूर तालुक्यातील सरपंचपदाच्या निवडणुका जाहीर केल्या आहे. यासाठी शिरूरच्या तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून मंडळ अधिकारी व अधिकारी यांची सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.

-

चौकट १

शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पदाची निवडणूक वेळापत्रक असे ;

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सरपंच पदाच्या निवडणुका होणारे ग्रामपंचायतीची गावे पुढील प्रमाणे-

निमगाव दुडे, रावडेवाडी ,बाभुळसर बुद्रुक, विठ्ठल वाडी, दहिवडी, नागरगाव , न्हावरे, आंधळगाव, तळेगाव ढमढेरे ,पिंपळसुटी ,सविंदणे, कोळगाव डोळस ,जातेगाव बुद्रुक, आमदाबाद ,निर्वी ,कुरूळी ,गुनाट, मलठण, आलेगाव पागा, चिंचोली मोराची, कवठे यमाई, वडगाव रासाई ,गणेगाव दुमाला, वरुडे ,इनामगाव ,निमगाव भोगी ,चांडोह, चिंचणी ,वडनेर खुर्द ,शिरसगाव काटा ,सादलगाव, फाकटे, पिंपरखेड, उरळगाव, निमगाव म्हाळुंगी. शिंडोडी.

दिनांक १० फेब्रुवारी रोजी सरपंच पदाच्या निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीची गावे पुढीलप्रमाणे

खैरेनगर ,धामारी, वढू बुद्रुक ,कोंढापुरी, सणसवाडी ,मोठेवाडी ,वाघाळे ,पाबळ, भांबर्डे, केंदुर, निमोने, हिवरे, शिक्रापूर , मुखई, करंदी, कारेगाव, खंडाळे, पारोडी, आपटी, पिंपळे जगताप ,कानुर मेसाई, टाकळी भिमा ,पिंपरी दुमाला, मिडगुलवाडी, बाभुळ सर खुर्द ,गोलेगाव, गणेगाव खालसा ,कोरेगाव भीमा ,वाडा पुनर्वसन, पिंपळे खालसा, जातेगाव खुर्द, खैरेवाडी ,बुरुंजवाडी, दरेकरवाडी ,डिंग्रजवाडी.