लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | mahayuti should be victorious in upcoming local body elections cm devendra fadnavis gave instructions to the bjp workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

CM Devendra Fadnavis BJP Meeting News: आगामी निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. महाविकास आघाडी क्रमांक एकचा विरोधक असून, सर्व पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून काम करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब! - Marathi News | will prashant kishor prediction come true after bihar assembly election 2025 exit poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!

Bihar Assembly Election 2025 Exit Poll: १४ नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. ...

“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar said every section of society votes with a margin of 8 lakhs each because it works for the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar: आम्ही सत्तेचा गैरवापर कधी केला नाही. आम्ही सत्तेचा गर्व कधी केला नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ - Marathi News | goa on alert after delhi blast security increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ

विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ...

तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  - Marathi News | ask those who oppose your house to answer said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

नेवरा येथे योजनेसाठीच्या अर्जाचे वितरण ...

भाजपला मदत करणाऱ्या पक्षासोबत युती नाही: काँग्रेस; कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची टीका - Marathi News | congress manikrao thackeray said no alliance with party that helps bjp and criticism of deteriorating law and order in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला मदत करणाऱ्या पक्षासोबत युती नाही: काँग्रेस; कायदा-सुव्यवस्था ढासळल्याची टीका

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. येथेही भाजप सरकार मत चोरीसारखे प्रकार करू शकतात, असा दावा माणिकराव ठाकरेंनी केला आहे. ...

बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले - Marathi News | Bihar Exit Poll LIVE: Will Prashant Kishor's Janasurajya account open in Bihar? 8 Exit polls suspect Tejashwi Yadav's maths messed up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

Bihar Election 2025 Exit Poll LIVE: बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे. ...

Kolhapur Politics: कागल, गडहिंग्लजमध्ये भाजप-मुश्रीफ युती शक्य, पण... - Marathi News | Possibility of alliance between BJP Minister Hasan Mushrif in Kagal and Gadhinglaj municipal elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: कागल, गडहिंग्लजमध्ये भाजप-मुश्रीफ युती शक्य, पण...

Local Body Election: मुरगुडमध्ये मंडलिकांसोबत, चंदगडमध्ये मुश्रीफविरोधात ...

Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी? - Marathi News | Bihar Election Exit Poll: Will Nitish Kumar Retain Power or Will Tejashwi Yadav Triumph? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?

Bihar Election Exit Poll 2025 : बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. ...