शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेटचे पैसे मागितल्याने दुकानदाराला पेटवून देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:44 IST

- संशयितांनी पान टपरीवर सिगारेट ओढल्यानंतर फिर्यादीने पैसे मागितले असता त्यांनी नकार देऊन वाद घातला.

पिंपरी : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरीचालकाला जिवंत पेटवून देण्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना सोमवारी (दि.२७) रात्री दहाच्या सुमारास तळवडे येथील गणेशनगरमधील साईरत्न पान शॉप येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली.याप्रकरणी वैभव चंद्रकांत तांबारे (वय २५, रा. मोशी, पुणे) यांनी मंगळवारी (दि.२८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन सुनील पुणासे (२५, रा. मेदनकर वाडी, चाकण, पुणे, मूळ गाव बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि भूषण संजय सुरडकर (२५, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश) या दोन संशयितांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी पान टपरीवर सिगारेट ओढल्यानंतर फिर्यादीने पैसे मागितले असता त्यांनी नकार देऊन वाद घातला. त्यानंतर सचिनने फिर्यादीला जिवंत न सोडण्याची धमकी दिली. थोड्या वेळाने दोन्ही दुचाकीवरून पुन्हा आले आणि त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत आणलेले पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतून पेटती काडी फेकून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shopkeeper Attacked After Asking for Cigarette Money; Two Arrested

Web Summary : In Talawade, Pune, a shopkeeper was attacked for asking for cigarette money. Two men poured petrol on him and tried to set him on fire. Police arrested the suspects, identified as Sachin Punase and Bhushan Suradkar.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड