स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेल्या दीड वर्षापासून अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या स्मारकाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे़ ...
मलठण (ता. दौंड) येथील रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या मुंबई-सोलापूर या मिनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील सशस्त्र दरोडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. ...
राज्याला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट झाला असून, अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३०० वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ८ जणांचा या आजाराने बळी घेतला़ ...
मराठी भाषा दिनीच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मराठी भाषासंवर्धन समितीसाठी करण्यात आलेली तरतूद ६२ लाखांवरून २८ लाखांवर आणण्याचा घाट घालण्यात आला होता. ...
आमच्या पिढीचे साहित्य समीक्षकांच्या मतानुसार साहित्य नसेलही; पण ते महत्त्वाचं आहे. ते पुस्तकापेक्षाही जास्त वाचले जाते. ते जगण्याच्या अधिक जवळ जाणारे असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. ...
केंद्र शासनाने पुणे मेट्रोसाठी १२६ कोटींचा निधी देऊन मेट्रोला बुस्टर दिला असताना, नागपूर आणि पुणे मेट्रोत भेदभाव करणारे भाजपा सरकार मेट्रोला अच्छे दिन येऊ देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...
अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागासाठी समान निधीचे वाटप झाले नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असली, तरी या अंदाजपत्रकाच्या मान्यतेस पालिकेतील १५७ पैकी केवळ १६ सदस्य उपस्थित होते. ...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या पतीला सत्र न्यायाधीश व्ही. पी. आव्हाड यांनी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ४ हजार रुपयांचा दंडही सुनावला. ...