लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज - Marathi News | Just for the sake of welcoming Ladies, only the industry is ready | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज

लाडक्या श्रीगणरायाचे स्वागत करण्यासाठी अवघी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच घराघरात बाप्पा आणण्याची प्रथा असल्याने बाप्पाचे मंगलमय आगमन झाले असून, शुक्रवारी विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस उत्सवाच्या पवित्र सुगंधाची उधळण स ...

भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द, आयुक्तांनी झुगारला दबाव - Marathi News | Canceling the post of BJP corporator Kundan Gaikwad; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द, आयुक्तांनी झुगारला दबाव

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य कुंदन गायकवाड यांचा जातदाखला बुलडाणा पडताळणी समितीने अवैध ठरविल्याचा आदेश महापालिकेला मिळाला ...

बीआरटीसाठी पदाधिका-यांची टूर, अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार - Marathi News | For the BRT, a tour of tourism tour, a tour of Ahmedabad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटीसाठी पदाधिका-यांची टूर, अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार

पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी बीआरटीएस प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला असून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. ...

अजगराची चोरी केली सर्पमित्रानेच? दोन सुरक्षारक्षकांवर कारवाई; तक्रार दाखल करण्यास लागले तीन दिवस - Marathi News | The serpent was robbed of snakes? Two security guards; The complaint was filed for three days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजगराची चोरी केली सर्पमित्रानेच? दोन सुरक्षारक्षकांवर कारवाई; तक्रार दाखल करण्यास लागले तीन दिवस

संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातून दोन अजगरांची चोरी झाली आहे. सोमवारी गुन्हा घडला असताना तीन दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी सर्प हाताळण्याची माहिती असणा-यांनीच केली असावी ...

भाजपा नगरसेवकास अभय? महापालिका प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ - Marathi News | BJP corporator Abhay? Disregard the proceedings by the municipal administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा नगरसेवकास अभय? महापालिका प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ

पिंपरी महापालिकेतील भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जातप्रमाणपत्र पडताळणी दाखला अवैध ठरविल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून पद रद्द करण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. ...

लोणावळ्यात ट्रकची कारला धडक, भीषण अपघातात 2 जण जखमी  - Marathi News | Two people were injured in a truck accident in Lonavla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात ट्रकची कारला धडक, भीषण अपघातात 2 जण जखमी 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकची कारला धडक बसल्यामुळे दोन जण जखमी झाले आहेत.  कामशेतजवळील पवना पोलीस चौकीसमोर हा अपघात घडला आहे.  ...

गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या, गौरीच्या दागिन्यांना वाढली मागणी - Marathi News | Demand for Ganeshotsav in Pimpri-Chinchwad City, Gauri Jewelery Increased Demand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या, गौरीच्या दागिन्यांना वाढली मागणी

विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. ...

भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद धोक्यात, समितीचा निर्णय - Marathi News | BJP corporator Kundan Gaikwad threatens corporator, committee committee's decision | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद धोक्यात, समितीचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड निवडून आले. मात्र, बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे. ...

पोलिसांची उत्सवात गुन्हेगारांवर करडी नजर, प्रतिबंधात्मक कारवाईची पावले उचलण्याची तयारी - Marathi News | Look at the criminals on police festivities, preparations for taking preventive measures | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांची उत्सवात गुन्हेगारांवर करडी नजर, प्रतिबंधात्मक कारवाईची पावले उचलण्याची तयारी

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात तडीपार गुंडांचा वावर दिसून येत असतो, त्यामुळे पोलिसांची गुंडांच्या हालचालींवर करडी नजर आहे. ...